State Public Serivce commission (SPSC)

State Public Service Commission (SPSC)

In English:

The State Public Service Commission (SPSC) is a constitutional body in each Indian state responsible for conducting examinations and recruitment for appointments to the state civil services and other state government posts. It functions under the provisions of Article 315 to 323 of the Indian Constitution.

Each state has its own SPSC (e.g., MPSC for Maharashtra, UPPSC for Uttar Pradesh), and the commission ensures fair selection, advises the state government on matters related to promotions, transfers, and disciplinary actions.

Functions of SPSC:

  • Conduct exams for state-level services (like Tehsildar, Deputy Collector, etc.)
  • Advise on recruitment rules
  • Handle disciplinary matters
  • Advise on promotions and transfers

मराठीत (In Marathi):

राज्य लोकसेवा आयोग (State Public Service Commission – SPSC) ही भारतीय राज्यघटनेनुसार स्थापन केलेली घटनात्मक संस्था आहे. प्रत्येक राज्यात ही संस्था कार्यरत असते आणि ती राज्यस्तरीय शासकीय सेवांसाठी परीक्षा घेणे व भरती प्रक्रिया पार पाडणे हे मुख्य कार्य करते.

ही आयोग भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३१५ ते ३२३ अंतर्गत स्थापन करण्यात आली आहे.

उदाहरणार्थ, महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) कार्य करते.

SPSC ची कार्ये:

  • राज्यसेवेच्या परीक्षा घेणे (उदा. तहसीलदार, उपजिल्हाधिकारी इ.)
  • भरतीसंदर्भातील नियमांबाबत सल्ला देणे
  • पदोन्नती, बदल्या आणि शिस्तभंग यावर सल्ला देणे
  • विविध विभागांकडून आलेल्या शासकीय भरती प्रक्रियेवर देखरेख ठेवणे




Maharashtra Gr-C Services Main Examination-2019- Paper-2- Sub Inspector in State Excise Dept

Download original paper

1) राज्य लोकसेवा आयोग (SPSC) बाबत खालील विधाने विचारात घ्या:

अ. राज्यघटनेने राज्य लोकसेवा आयोगाची सदस्य संख्या स्पष्टपणे नमूद केलेली नाही.
ब. राज्य लोकसेवा आयोगाची सदस्य संख्या राज्य विधिमंडळाद्वारे निश्चित केली जाते.
क. राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या सेवाशर्ती/अटी राज्य विधिमंडळाद्वारे निश्चित केल्या जातात.
ड. 1976 च्या 42व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची वयोमर्यादा 60 वरून 62 अशी वाढविण्यात आली आहे.

वरीलपैकी कोणते विधान/ने योग्य आहेत?

(1) फक्त अ
(2) फक्त अ, ब आणि क
(3) फक्त ड
(4) फक्त ब, क आणि ड

उत्तर : (2) फक्त अ, ब आणि क

1) Consider the following statements regarding the State Public Service Commission (SPSC):

a) The Constitution does not explicitly specify the number of members of the State Public Service Commission.
b) The number of members of the State Public Service Commission is determined by the State Legislature.
c) The terms and conditions of service of the Chairperson and members of the State Public Service Commission are determined by the State Legislature.
d) By the 42nd Amendment Act of 1976, the age limit of the Chairman and members of the State Public Service Commission has been increased from 60 to 62 years.

Which of the above statements is/are correct?

1) Only a
2) Only a, b and c
3) Only d
4) Only b, c and d

Answer : (2) Only a, b and c


2. मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान/ने चुकीचे आहे/त ?

    अ. मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रीमंडळ धोरण ठरविण्याचे व राज्यात अंमलात आणण्याचे कार्य करतात.
    ब. मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रीमंडळ हे राज्यातील वास्तविक कार्यकारी अधिकारी असतात.
    क. मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ हे सामुहिकरित्या संसदेला जबाबदार असतात.
    योग्य पर्याय निवडा.

    (1) फक्त अ आणि क
    (2) फक्त ब
    (3) फक्त क
    (4) वरीलपैकी कोणताही नाही

    उत्तर : फक्त क

    2. Which of the following statement/s is/are false regarding the Chief Minister and the Council of Ministers?

      a. The Chief Minister and the Council of Ministers decide the policies and implement them in the State.
      b. The Chief Minister and the Council of Ministers constitute the real executive of the State.
      c. The Chief Minister and his Council of Ministers are collectively responsible to the Parliament.

      Select the correct option(s).

      (1) Only a and c
      (2) Only b
      (3) Only c
      (4) None of the above.

      Answer : (3) Only c


      3. खालील जोड्या जुळवा:

      अनुच्छेद विषय

      अ. 154  i.  राज्यपालाची नियुक्ती
      ब. 155  ii.  राज्यपाल पदाचा कार्यकाळ
      क. 156  iii.  राज्यपाल म्हणून नियुक्तीचे पात्रता निकष
      ड. 157  iv.  राज्याचे कार्यकारी अधिकार

      पर्यायी उत्तरे :

      1 iv i ii iii
      2 iv iii ii i
      3 i ii iv iii
      4 i ii iii iv

      उत्तर : (1) iv, i, ii, iii.

      3. Match the following pairs:

      A. 154 i.  Appointment of Governor
      B. 155 ii.  Term of office of Governor
      C. 156 iii.  Eligibility criteria for appointment as Governor
      D. 157 iv.  Executive powers of the State

      Alternative Answers:

      A B C D
      (1) iv i ii iii
      (2) iv iii ii i
      (3) i ii iv iii
      (4) i ii iii iv

      Answer : (1) iv, i, ii, iii.


      4. राज्यपालाच्या अधिकार व कार्यासंबंधी खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?

        अ. राज्य विधीमंडळाचे अधिवेशन बोलविण्याचे कार्य राज्यपाल करतात.
        ब. राज्यातील उच्च न्यायालयातील न्यायाधिशांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते.
        क. विधानसभेच्या निवडणूकीनंतरच्या पहिल्या अधिवेशनात राज्यपाल विधीमंडळात अभिभाषण करतात.

        योग्य पर्याय निवडा.

        (1) फक्त अ आणि ब
        (2) फक्त ब आणि क
        (3) फक्त अ आणि क
        (4) वरील सर्व

        उत्तर : 3) फक्त अ आणि क

        टीप: भारतात, राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. त्यांना राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा, त्याचे स्थगन करण्याचा आणि विसर्जित करण्याचा अधिकार असतो. विधानसभा निवडणुकीनंतरच्या पहिल्या अधिवेशनात राज्यपाल विधिमंडळाला संबोधित करतात. ही संबोधनं राज्य सरकारच्या नव्या धोरणांची रूपरेषा मांडतात. मात्र, राज्यपाल हे हे अधिकार मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वापरतात.

        उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. या नियुक्त्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या कोलेजियमच्या शिफारशीवर आधारित असतात. राज्यपालांचा या प्रक्रियेत थेट सहभाग नसतो.

        सारांश: राज्यपालांना राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा आणि पहिल्या अधिवेशनात विधिमंडळाला संबोधित करण्याचा अधिकार आहे. मात्र, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात, राज्यपाल नव्हे.

        4. Which of the following statements are true regarding the powers and functions of the Governor?

          a. The Governor summons sessions of the State Legislature.
          b. The Judges of the High Court in the State are appointed by the Governor.
          c. At the first session immediately after the Legislative Assembly Elections, the Governor addresses the Legislature.

          Select the correct options.

          (1) Only a and b
          (2) Only b and c
          (3) Only a and c
          (4) All of the above

          Answer: (3) Only a and c

          Note:  In India, the Governor of a state does have the power to summon sessions of the State Legislature and addresses the Legislature at the first session after the Legislative Assembly Elections. However, the appointment of High Court judges is done by the President of India, not the Governor.


          5. कोणत्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने ‘मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे ही एकमेकांना पुरक आहेत आणि कोणा एकाचा दुसऱ्यासाठी त्याग करण्याची गरज नाही’ असा दृष्टीकोण स्वीकारला होता?

            (1) केशवानंद भारती खटला
            (2) मिनर्व्ह मिल्स् खटला
            (3) साक्षी खटला
            (4) ओरिएंट व्हिविंग मिल्स् खटला

            उत्तर : (2) मिनर्व्ह मिल्स् खटला

            5. In which case did the Supreme Court take the view that the ‘Fundamental Rights and Directive Principles are complementary to each other and there was no need to sacrifice one for the other’?

              (1) Kesavananda Bharati case
              (2) Minerva Mills case
              (3) Sakshi case
              (4) Orient Weaving Mills case.

              Answer : (2) Minerva Mills case


              6. विधान परिषदेच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/आहेत?

                अ. विधान परिषद हे कनिष्ठ सभागृह आहे.
                ब. विधान परिषद हे कायमस्वरूपी सभागृह आहे.
                क. विधान परिषदेच्या सर्व सदस्यांची निवड ही प्रत्यक्षरीत्या जनतेकडून होते.

                वरील विधानातील योग्य पर्याय निवडा.

                (1) फक्त अ
                (2) फक्त ब
                (3) फक्त ब आणि क
                (4) वरील सर्व

                उत्तर : (2) फक्त ब

                6. Which of the following statement/s is/are true regarding the Legislative Council?

                  a. Legislative Council is the Lower House.
                  b. Legislative Council is the Permanent House.
                  c. All members of the Legislative Council are directly elected by people.

                  Select the correct code from the above statements.

                  (1) Only a
                  (2) Only b
                  (3) Only b and c
                  (4) All of the above.

                  Answer : (2) Only b


                  7. पंतप्रधानांचे कर्तव्य आहे कि त्याने मंत्रीमंडळाच्या निर्णयाची सूचना राष्ट्रपतीला द्यावी’ हे भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये नमूद आहे ?

                    (1) कलम 52
                    (2) कलम 58
                    (3) कलम 68
                    (4) कलम 78

                    उत्तर : (2) कलम 58

                    7. It is the duty of the Prime Minister that he should give information of Cabinet decision to the President’, this provision is made in which Article of the Indian Constitution?

                      (1) Article 52
                      (2) Article 58
                      (3) Article 68
                      (4) Article 78

                      Answer: (2) Article 58


                      8. खालील जोड्या जुळवा :

                      गट I गट II
                      विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या i 40
                      विधानपरिषदेची कमीत कमी सभासद संख्या ii 60
                      महाराष्ट्राच्या विधानसभेची सभासद संख्या iii 500
                      विधानसभेची कमीत कमी सभासद संख्या iv 288

                      पर्यायी उत्तरे :

                      क 
                      1 iii  i iv  ii
                      2 iii ii  i iv 
                      3 iv   i iii ii
                      4 iv  iii  i ii

                      उत्तर :

                      क 
                      1 iii  i iv  ii

                      Match the following pairs:

                      Group I Group II
                      a.  Maximum members of Legislative Assembly i 40
                      b.  Minimum members of Legislative Council ii 60
                      c.  Members of the Maharashtra Legislative Assembly iii 500
                      d.  Minimum members of Legislative Assembly iv 288

                      Answer options:

                      a b c d
                      1 iii i iv ii
                      2 iii ii i iv
                      3 iv i iii ii
                      4 iv iii i ii

                      Answer :

                      a b c d
                      1 iii i iv ii

                      9. भारतीय राज्यघटना __ मान्यता देते.

                      (1) फक्त धार्मिक अल्पसंख्यकांना
                      (2) फक्त भाषिक अल्पसंख्यकांना
                      (3) धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यकांना
                      (4) धार्मिक, भाषिक आणि वांशिक अल्पसंख्यकांना

                      उत्तर : (3) धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यकांना

                      9. The Constitution of India recognizes

                        (1) Only religious minorities
                        (2) Only linguistic minorities
                        (3) Religious and linguistic minorities
                        (4) Religious, linguistic, and ethnic minorities.

                        Answer : (3) Religious and linguistic minorities


                        10. राज्याच्या ध्येयधोरणाच्या मार्गदर्शक तत्वांसंदर्भात योग्य विधाने:

                          अ. ही संकल्पना आयरिश संविधानातून घेतली आहे.
                          ब. त्यांचा अंतर्भाव घटनेच्या चौथ्या भागात केला आहे.
                          क. त्यांची अंमलबजावणी करणे राज्यावर बंधनकारक आहे.
                          ड. ती सर्व गांधीवादी विचारसरणी वर आधारित आहेत.

                          पर्यायी उत्तरे:

                          (1) फक्त अ आणि क
                          (2) फक्त ब आणि ड
                          (3) फक्त अ आणि ब
                          (4) फक्त अ आणि ड

                          उत्तर : क. त्यांची अंमलबजावणी करणे राज्यावर बंधनकारक आहे.

                          10. The right statements about the Directive Principles of State Policy are:

                          a. The concept was borrowed from the Irish Constitution.
                          b. They are incorporated in Part IV of the Constitution.
                          c. The State must implement these principles.
                          d. All of these are based on Gandhian principles.

                            Answer options:

                            (1) Only a and c
                            (2) Only b and d
                            (3) Only a and b
                            (4) Only a and d

                            Answer : (3) Only a and b


                            11. माहिती अधिकाराच्या दुसऱ्या सूची अधिनियम, 2005 मध्ये खालीलपैकी कोणत्या मुद्दयाचा/मुद्दयांचा समावेश आहे ?

                              (1) गुप्तहेर संस्था
                              (2) सीमा सुरक्षा दल
                              (3) इंडो-तिबेटियन सीमा पोलीस
                              (4) बरील सर्व

                              उत्तर : (4) बरील सर्व

                              11. In the Second Schedule of the Right to Information Act, 2005, which of the following points are included?

                                (1) Intelligence Bureau
                                (2) Border Security Force
                                (3) Indo-Tibetan Border Police
                                (4) All of the above.

                                Answer : (4) All of the above.